श्री मोरूतात्या टोणपे का काय ते!
माझ्या ऐकीव माहितीप्रमाणे ( कारण आता तो काळ नाही ) बायकांना जसा काष्ठा असतो तसा 'कासरा'ही असतो हो!
( हा प्रतिसाद छापून येणे म्हणजे कमालच झाली. )
हल्ली बायका 'फक्त' कासरा घालून जाताना दिसतात असे म्हणणे जरा विषयांतर होईल!