वा छान स्फुट लेखन आहे. आता ह्या सगळ्या माहितीचा 'रुमाल' (दस्तावेज) होईल बहुदा  

लघुनिबंधासारखे वाटले. तुमची रेंज जबरदस्स्त आहे . पाककृतीपासून ते गंभीर लेखन ते हलकेफुलके लेखन. असेच चालूदे आणि आम्हाला वाचायला मिळूदे.