अहो भानसताई तुम्ही इतका मस्त लेख लिहिला निरनिराळ्या रुमालावर.

पण लहनपणी खेळलेला रुमालपाणी खेळ राहिलाच की 

लोकप्रियाशी सहमत तुमची रेंज जबरदस्त आहे.