तुम्ही रुमालाचा उदीर केला आहे का?

लहानपणी आमच्या वर्गातला एक मुलगा करायचा आणि तळहातावर ठेवून करंगळीच्य टिचकीने टुणकन आमच्या अंगावर उडवायचा. तेव्हा इतकी भीती वाटायची. सगळे हसायचे.