अनेक जण एकच रुमाल आठवडाभर आलटून पालटून घड्या उलगडत वापरतात. आठवड्याच्या
शेवटी जेव्हा रुमाल धुण्याच्या बादलीत जाऊन पडतो त्यावेळी ह्या सात
दिवसांचे सात मलिन छप्पे दिसतात. प्रत्येक छप्पा स्वतःची कहाणी सांगत असतो.
अनेक जण... एकच रुमाल... कल्पना करवत नाही. अशी कल्पना कोणाला सुचूही शकते याचं कौतुकमिश्रित नवल वाटतं. आणि पुढचा कल्पनाविलास तर केवळ रम्य आहे!