लोकप्रिया, टग्या, ॠतुजा, मधुरा, सागर सगळ्यांचे आभार.

ॠतुजा अग, रुमालपाणी व आंधळी कोशिंबीर लक्षात होते पण अनवधानाने राहून गेले. तसेच जागा अडविण्याचा उपयोगही टाकायचा होता रे टग्या पण.... प्रकाशकांनी सुधारणा करण्याची संधी दिली तर, टाकता येईल.

टग्या, सागर तुम्ही कदाचित पाहिले नसेल पण एकच रुमाल काही माणसे( ह्याचा अर्थ ही माणसे स्वतःचाच रुमाल एक आठवडा वापरतात असे म्हणायचे आहे. एकच रुमाल अनेक माणसे.. देवा रे!) इतके दिवस वापरतात  हे मी पाहिले आहे. शर्टही वापरतात तो ही मुंबईच्या दररोजच्या लोकलच्या प्रवासाचा आणि दिवसभराच्या उकाड्याचा. असो. धन्यवाद.