ही फारच मूलभूत मूल्य आहेत, जी शक्यतो कोणी नाकारत नाही. तरी पण देश या विषयी आदर.. ‌शंभर दोनशे वर्षांपूर्वी देश(राष्ट्र) ही संकल्पना अस्तित्वात नव्हती. त्यामुळे, देशाविषयी आदर हे काही पुरातन काळापासून चालत आलेले 'मुल्य' आहे असे वाटत नाही. असो...