सुंदर, अप्रतिम गझल. अर्थदेखील समजाऊन सांगितल्यामुळे माझ्यासारख्या नवशिक्यालादेखील समजायला सुलभ जाहली. भूषणराव आपले आभार मानावे तितके कमीच.