खुप्पच हलक-फुलक लेखन आवडले. आईच पत्र हरवलं तेच मला सापडलं .. ची आठवण झाली. ह्या खेळातही रुमालच वापरायचो. तसेच माझे वडिल रुमालाला नेहमी 'दस्ती' म्हणायचे त्याचीही आठवण झाली.