गझल कशी वाचावी? किंवा ती कशी वाचू नये ह्याबद्दल मी अज्ञ आहे, पण तरी ही वरील शेर वगळता ही गझल खूपच संदिग्ध आणि समजण्यास अवघड वाटली. ( भूषण यांनी अर्थ समजावण्याचे कष्ट घेतले तरीही)

अज्ञ - चैतन्य.