आपल्या ईथे विज आणि पाणी कुठून येते हे बहुतेक लोकाना माहित नाही, नळ उघडला की पाणी येते आणि बटन दाबले की लाईट!

मुख्यत्वे तीन प्रकारे वीज निर्माण करणेत येते. १. थर्मल पावर (कोळसा जाळून वाफ तयार करून) २. डॅम बांधून त्याचे पाणी संग्रह करून त्या द्वारे विज ३. अणू उर्जा. या सर्व स्त्रोत पर्यावर्णाला धोकदायक आहेत. म्हणून नैसर्गिक स्त्रोत कडे वळावे लागत आहे. जसे १. सोउर उर्जा २. पवन चक्की ३. गोबर गैस हे पर्यावरण धोकादायक नाही.