आवडली. शीर्षकावरून थोडागैरसमज झाला होता. पण शेवटचे कडवे कवितेचा अर्थ उलगडते.
एक सूचना. क्रुशता हा शब्द कृशता असा असायला हवा होता असें वाटते. कृ हे अक्षर टंकण्यासाठीं kRu असें टंकावे.