चौफेर निरीक्षण आणि त्यावर मार्मिक चुरचुरीत मखलाशी हा पुलंच्या लेखनाचा स्थायीभाव आहेच.
त्यांनी रंगवलेल्या व्यक्तिरेखांचा अशा निरीक्षणाच्या दृष्टीने विचार करणं आणि त्यांची प्रेरणास्थानं शोधणं ही कल्पना छान आहे.