फ्रॉइडियन स्लिप होण्याइतकं काही नाही डोकं स्लिप झालेलं बरं...!  

पण स्लिप झाली हे खरं. सतीशच म्हणायचं होतं. का कुणास ठाऊक संतोष कागवटेंनीच हा प्रतिसाद लिहिलाय असं डोक्याने घेतलं माझ्या! संतोष आणि सतीश दोघांचीही जाहीर क्षमा मागते.

वरील प्रतिसादात संतोष च्या जागी सतीश असं वाचावं. आता मला त्या प्रतिसादात बदल करता येत नाहिये...