अमेरिकेसारखे प्रगत देशच जास्त उर्जेचा वापर करतात.  यामुळे ईतर गरिब देशान्ना त्याचा त्रास सोसावा लागत आहे.  ज्यानी उर्जा आगदी आत्ता आत्ता बघतली त्याना उर्जेच्या पठोपाठ "ग्लोबल वार्मिंग" चे चटके सुध्धा लागतायेत हे दुर्दैवच म्हनावे लागेल, नाही काय?

निलेश