दुर्दैवाने जितक्या विविध अर्थांनी 'बात' हा शब्द हिंदी भाषेत वापरतात तितक्या अर्थांनी 'गोष्ट' किंवा तत्सम शब्द मराठीमध्ये प्रचलीत नाहीत.
सारेगमप पुरते बोलायचे झाले तर 'क्या बात है' ला 'वाः किती छान' वगैरे पर्याय असू शकतील.
( माझ्यापुरते बोलायचे तर - खरे तर मी माझ्याचपुरते बोलायला पाहिजे हे मला मान्य आहे - कुणी 'क्या बात है' म्हणाला तर त्याला पर्याय शोधायची मला इच्छा होणे अवघड आहे. )
धन्यवाद!