गुरुवर्य,
अतिशय सुंदर गजल, सगळ्याच कल्पना सुंदर आहेत!कोणता एक शेर निवडवा हेच कळत नाही. तरीही
तू जिंकशी म्हणोनी
हरण्यात सौख्य आहे...
विविध अर्थपूर्ण शेर अधिक आवडला. नक्की कोण जिंकले आणि कोण हारले याचा विचार करते आहे. नाण्याच्या दोन्ही बाजूवर एकच चिन्ह तर नाही ना?असो.
माझा एक प्रयत्न
तू शोधतोस म्हणुनी
दडण्यात सौख्य आहे
सोनाली