शेर चकल्यांसारखे अन तोकडा पोषाख हे तर ताणावर ताण!
अतिशय जबरदस्त रचना.
( या साईटवर मला आजवर फक्त दुसऱ्यांदाच माझ्या कवितेपक्षा तिचे विडंबन जास्त आवडले आहे. पहिले 'उपलब्ध गाल आहे' अन दुसरे हे! 'बहुतेक हा स्वतःला गालीब समजतो पण' हेही आवडले, पण 'वाचका जातोस कोठे' पेक्षा जरा कमी! )
अभिनंदन!
आपले नावही आवडले. आपल्या माहितीसाठी, मला शाळेत 'भीषण टक्कर' म्हणून चिडवायचे!
प्रत्येक शेर आवडला. ( हात टाल्कम पावडर आहे तुझा... हा हा हा! )