पु. ल. देशपांड्यांच्या जुन्या लेखांमध्ये शिद्या(?) बागलाणकर हे पात्र आहे त्याचे बारकावे मला व्यक्ति आणि वल्लीतल्या नाथा कामत ह्या पात्राशी जुळणारे वाटले.
(शिद्या बागलाणकर लिहितानाच्या वेळची पु. ल. देशपांड्यांची शैली कितीतरी वेगळी वाटते.)