रचावी चांगली कविता, तुझा सल्ला खरा आहे
जसा आहेस ते मी मांडतो दयनीय आयुष्या

ह्या ओळी खूप आवडल्या.

एक विनंती.

एका दिवशी एकच कविता प्र्काशित करावी.  तुमची ती गालिबची कविता जोरात असताना ही कविता टाकलीत आणि ती चांगली असून अजून अंधारातच आहे, तसे होऊ नये.  

(तुम्ही चांगली कविता रचावी आणि वाचकांना ती नीट पचावी  )