लेख भावला! लेखातील भाव निर्मळ व प्रसन्न करणारे आहेत. वाचता वाचता कानात मंदिराच्या घंटेचा आवाज, नाकाला फुलांचा सुगंध व पायाखाली ओलसर, चिकचिकीतपणा व कचरा जाणवला.