अदिती, दरवेळी पुण्यास जाताना ठरवते की ह्यावेळी तरी तुळशीबागेत जायचेच. पण वेळ कमी असल्यामुळे राहून जाते. आता पुढच्यावेळी मात्र रामाच्या मंदिरात मी जाणारच. तुझ्या प्रसन्न वर्णनाची अनुभूती घ्यायला.