किंचित थेटपणा आणून कविता बहुधा अधिक टोकेरी करता आली असती का?>>>मला नाही समजलं चित्तरंजन तुम्हाला काय म्हणायचय ते? :(
जरा उलगडून सांगणार का? ही अतिशय आवडती कविता आहे माझी त्यामुळे तुम्ही म्हणताय त्यानुसार अर्थ अजून स्पष्ट होत असेल तर सुधारणा करायला आवडेल मला. :)