तुम्ही खूप परिश्रमपूर्वक हे लेखांक लिहीत आहात त्याबद्दल तुमचे अभिनंदन.
तुम्ही करत असलेले विवेचन जर उदाहरणासहित केलेत तर ते लवकर स्वीकारले/नाकारले जाईल.
कृपया उदाहरणे द्यावीत.
हे चित्र पाहा : येथे असे वागल्याने असे असे चांगले परिणाम झाले, फायदे झाले.
हे चित्र पाहा : येथे असे वागल्याने असे असे वाईट परिणाम झाले, तोटे झाले.
असे दाखवून दिलेत तर खूप उपयोग होईल, असे वाटते