आपल्या मनाशी जोवर माणूस प्रामाणिक असतो तोवर भोवतालच्या अव्याहत घडणाऱ्या भल्याबुऱ्या घटनांतून शिकत राहतो. जीवनाकडे मनाची कवाडे उघडी ठेवून असोशीने जगतो. आपण नमूद केलेले सगळे विचार येणारच त्यांना अडवून चालणार नाही. उलट त्यांना हाताशी धरून आखणी करायला शिकायला हवे. उजळणी चांगली वाटली. उपयोगी.