अजुन काय म्हणणार .... इंदिरा गांधीनंतर राजिव गांधी हे शिकलेले पंतप्रधान झाले, हे आमचं नशिब. आता राहुलचा नंबर आहे म्हणे...
राणे, महाजन, चव्हाण.... यादी बरीच लांब आहे...
बाकीचेही कमी नाहीच. मतदार मुर्ख आहेत त्याला इलाज एकच, पात्रता परीक्षा असणे.... नाहीतर आलिया भोगासी ... आहेच.