छान लिहिलं आहे. पण, लेखातला 'अटळ पुनरावृत्ती' हा शब्दप्रयोग थोडासा खटकला. (कृपया राग मानू नये.) काल्पनिक व्यक्तिचित्रणात प्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्तींचे गुणविशेष हे येतातच.