अनेक जण एकच रुमाल आठवडाभर आलटून पालटून घड्या उलगडत वापरतात.

ह्यावरून एक विनोद आठवला (संदर्भ - बहुरंगी करमणूक)

'अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात रोज एक माणूस मोटारीखाली सापडतो' हे वाचून मोरभट उद्गारले, "अरेरे गरीब बिचारा! "

(येथे अनेक जण एकेकच रुमाल ... असे हवे का?)


हाहाहा. भानस ह्यांना असेच (अनेक जण एकेकच रुमाल) म्हणायचे असल्यास ही टग्या ह्यांची जबरदस्त कल्पनाशक्ती असावी.