बरेचसे प्रतिसाद एकांगी वाटले. अमेरिका इत्यादी प्रगत देश हे उर्जेचा सर्वाधिक वापर करतात हे बरोबरच आहे. पण, ते आपापल्या नैसर्गिक संपत्तीचं संरक्षण देखील करतात. मला वाटते एकूण जमीनीच्या २०% वनक्षेत्र आवश्यक आहे. भारतात ते १२% च्या आसपास आहे. जपानमध्ये हेच ७०% आहे. आता बोला. बाकीच्या देशांच्या पोलिसिज बरोबरच आहेत हा मुद्दा नसून, आपण कुठे कमी पडतो आहोत ते तपासणे आवश्यक आहे....