या प्रश्नाशी मला असे वाटते की सिमेंटचा अतिवापर कारण असावा. सिमेंटला पर्याय शोधावाच लागेल. त्याशिवाय सौर उष्णतेचे शोषण आणि तिचे अधिक काळ संधारण यातून मार्ग निघणार नाही.