अप्रतिम. काळजाला भिडलेली कविता.
या अनुभूतीतून न गेलेला/जाणारा माणूस विरळाच.

जी नशा युद्धातल्या मरणात आहे
ती नशा लाचार या जगण्यात नाही

या ओळी तर खासच.

जियो