आज पुरते दुःखही पदरात नाही.
सुंदर ओळ!
खालील दोन्ही शेरांचा अर्थ छान आहे. थोडासा सरळपणा कमी केला तर आणखीन उत्तम वाटावेत.
पेलणे गांडीव तुजला शक्य नाहीमनगटी दुबळ्या तुझ्या ती बात नाही
जी नशा युद्धातल्या मरणात आहेती नशा लाचार या जगण्यात नाही