ऋचा,
ष्टोरी अशी काहीच नाही. डिसेंबरात सारसबागेतल्या गणपतीला एक स्वेटर वाहण्यात आला आणि पुजाऱ्यांनी कौतुकाने तो देवाला घातला. स्वेटरने सजलेले गणरायांचे रूपडे छनच दिसत असल्याने सकाळ मध्ये फोटोसकट ती बातमी प्रसिद्ध झाली.
नंतरचे काही दिवस  ' बाप्पाला स्वेटर! ' या विषयावर उलटसुलट चर्चांना ऊत आला होता. इतकेच

--अदिती