हे टोपणनाव मस्त. हिंदी अर्थही घेणार मी याचा.

काय हो भीषणराव, काव्यरचनेचा निळा रंग आणि टिंबाटिंबाच्या ओळींअध्ये लिहिलेला रचनाकाळ ही तुमची खरी ओळख मानायची का? 

तुम्ही भूषण कटककरांच्या कवितांचे विडंबन करण्यासाठी खास वेगळ्या टोपणनावाने इथे प्रकटलात. भूषण यांचा एका अर्थी गौरवच म्हणायचा हा...