राजकारणात महत्त्वाचे काय असते ? राज्यघटना, प्रश्न मांडणे आणि सोडवणे, प्रसिद्धी पत्रक काढणे, पब्लिक स्पिकींग (मराठी ? ), तसेच संघटना स्थापन, संचलन, असे बरेच ...
राज्यशास्त्र, व्यवस्थापन, अर्थशास्त्र, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन (प्रतिशब्द ? ), असे विषय असलेला एक पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम असावा. जेणेकरून ज्यांना राजकारणात जायची इच्छा आहे तेही यात सहभागी होवू शकतील.
यासाठी जनहित याचिका दाखल करता येइल का ?
अवांतर :- अभ्यासक्रम बनवायचा असेल तर मी इच्छुक आहेच मात्र परीक्षक नाही बनता येणार