विडंबनाचा प्रयत्न चांगला आहे पण
काव्यरचनेचा निळा रंग आणि टिंबाटिंबाच्या ओळींअध्ये लिहिलेला रचनाकाळ
अशा प्रकारे प्रदीप कुलकर्णींच्या सवयीची निष्कारण नक्कल करून त्यांचे रूप घेतल्यासारखे करण्याचा हा प्रयत्न बालीश वाटतो. एरवी उत्तम वाटणार्या प्रतिभेला अशा विकृतीमुळे काळीमा लागू नये असे वाटते.
पु.ले.शु.