खेदजनक म्हणावे लागेल.
माझ्या मनात त्यांची प्रतिमा अत्यंत चांगली आहे. तसेच त्यांना असली विडंबने करण्यापेक्षा अनेक महत्त्वाची कामे आहेत. माझ्यामते असे विधान थोडे बेजबाबदार वाटावे.
तरी आपल्या या प्रतिसादावरून मला त्यांचाच एक शेर आठवतोः
तसे नसेलही मला उगाच वाटले तसे
असो, कधीतरी चुकून व्हायचेच हे असे