उंबऱ्याशी थांबले पाऊल माझेस्वागताला आसवे दारात नाही
का जपावे व्यर्थ मी झोळीस माझाआज पुरते दु:खही पदरात नाही.. हे दोन शेर भावलेत.. भावस्पर्शी आहेत..
बाकीच्या शेरांकडून अधिक अपेक्षा आहेत.. पु. ले. शु.
-मानस६