भूषणराव भलताच गैरसमज झालेला आहे आपला. तुम्ही ज्यांचा शेर दिलात(प्रदीपजी) त्यांनी हे लिहिले आहे असे मला चुकुनही सुचवायचे नाही. माझ्या प्रतिसादामुळे तुम्हाला असे का वाटावे हे समजले नाही. तरीही माझ्या प्रतिसादामुळे तुमचा गैरसमज झाला याबद्दल मी मनापासून दिलगीर आहे.
ता. क. विडंबन वाचून ते एंजॉय करण्याऐवजी एवढी सगळी चर्चा करणे खरोखरच गरजेचे आहे का ?