क्या बात है ला शब्दशः पर्याय नसला तरी याचा अर्थ मराठीतून दाद देता येत नाही असा नाही. अवधूत कट्टा संस्कृतीमधील बरेच पर्याय वापरतो. टांगा पलटी घोडे फरार, तोडलस मित्रा, मेलो, वारलो, चाबूक. यात क्या बात है ची नजाकत नसेल पण तो मराठी भाषेचा गुण आहे असे वाटते. बाजरीच्या पिठाचा पिझ्झा कसा होणार?* त्याची मस्तपैकी भाकरीच करायला हवी.

हॅम्लेट

*काही गृहीणी याचाही बेत करतात. त्यांच्या यजमानांच्या धैर्याला आमचा साष्टांग दंडवत!