तुझ्या नादास लागावे कुणी रमणीय आयुष्या?
सरे आयुष्य, करताना तुला सहनीय आयुष्या
वा. छान जमीन, छान गझल.