जी नशा युद्धातल्या मरणात आहे
ती नशा लाचार या जगण्यात नाही

उंबऱ्याशी थांबले पाऊल माझे
स्वागताला आसवे दारात नाही...... वा!!!

सगळीच कविता चांगली आहे. हे जास्त छान.