भूषणजी,
तुमच्या मी कविता वाचतो. तुम्ही प्रतिभावान कवी आहत. विपुलतेने आणि सकस कविता लिहिता. ही कविताही तुमच्या भावना व्य्क्त समर्थपणे करत आहे. पण क्रुपया आजूबाजूला हिणकसपणा दिसला तरी तो आपल्या कवितेत शिरून आपली कविता हिणकस होऊ देऊ नका अशी कळकळीची विनंती आहे.
शुभेच्छा.