आपली कविता मनस्वी बोलते, उत्कट परिपूर्ण.

३ व ४ या कडव्यातील काही ओळी बदलाल?

[३ऱ्या कडव्यातील पहिल्या दोन

आणि

शेवटच्या कडव्यातील  ३ऱ्याओळीत ]