मुख्यपृष्ठावर दैनंदिन लेखन यावर टिचकी मारल्यावर जे पान उघडते त्या पानावर सुरुवातीलाच 'दिनांक व/वा विभाग निवडण्यासाठी येथे टिचकी मारावी' असा एक दुवा दिसतो. हा दुवा 'expand'  केल्यावर एक कॅलेंडर दिसते. या कॅलेंडरचा वापर करून वर्ष आणि महिना निवडा म्हणजे त्या महिन्यात प्रकाशित झालेले लेख दिसतील. तुमच्या प्रश्नांसाठी (विशेषतः क्र. ४ साठी)  साठी हे उपयोगी पडेल असे वाटते.