रचना ठीक आहे. पण जरा आक्रस्ताळी झाली आहे. वांझ चोथा म्हणजे पुनरुक्तीच. आणि वांझ चोथ्याबरोबर जात नाही.
थोडक्यात---
खूशबू आँनीस्त के ख़ुद बूयद
ना के अत्तार बगूयद
सुगंध स्वतःहून यायला हवा, येत असतो. अत्ताराने (अत्तरविक्रेत्याने) सांगितले म्हणून काही तो येत नसतो.
गोविलकरांप्रमाणे मलाही तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.