जे मुळात नाही तिथे अशी लाथ मारली मी
की नको तिथे लागल्यापरी नाचतात सारे
ही द्विपदी फार आवडली.

तुमच्या मतल्यावरून
सोयी नुसार माझे, असणे हवे तुम्हाला
जाणून हेच मीही, नसतो बऱ्याच वेळा
कविवर्य यादगार ह्यांची द्विपदी आठवली. बऱ्याच वेळा ... इथे.