मारुती-

गवत्या मारुती (नू. म. वि. शाळेजवळ)

सोटया म्हसोबा (हा मारुती आहे. कुमठेकर रस्त्यावर. डी. जी. कॉपिअर्स च्या जवळ)

अक्षय मारुती (नवशा मारुती जवळ)

विठोबा-

मोहक विठोबा (शनिवार पेठ, राजमाचीकर गिरणी समोर)

खजिना विहीर विठ्ठल मंदिर (सदाशिव पेठ)

दत्त-

माळीबुवाचा दत्त (रास्ता पेठ)