प्रिय मनोगतींनो,
माझीसुद्धा एक तांत्रिक अडचन आहे.
मला भ्रमनध्वनी संचावर मनोगत बघायचे आहे, त्याकरित काय करवे लागेल? मराठी लिपी निट परवर्तित होत नाहि. ओपेरा नावचा छोटा ब्राऊजर सुद्धा वापरून बघितला. मला आशा आहे कि मनोगतींनी हा उद्योग / प्रयोग / वापर करून बघतला असेलच. क्रुपया दुवा/उपाय सुचवा.
धन्यवाद.
निलेश