आत्ता परवाच म्हणजे २८-२९ मार्चला मीही ट्रेकला जाऊन आले. दहा वर्षांनंतर. ह्या सगळ्या पायऱ्यांना माझेही पाय लागले.
फरक फक्त एव्हढाच की मी शेवटपर्यंत मजल मारली. माझ्या मते तो दहा वर्षं आणि वीस वर्षं यातला फरक असावा.